कर बुडविणार्यांची नावे जाहीर करण्याची मागणी
By admin | Updated: July 31, 2015 23:03 IST
कर बुडविणार्यांची नावे जाहीर करण्याची मागणी
कर बुडविणार्यांची नावे जाहीर करण्याची मागणी
कर बुडविणार्यांची नावे जाहीर करण्याची मागणीमुंबई : देशातील १७ व्यक्तींकडे थकबाकी असलेल्या कराची रक्कम ही २ लाख १४ हजार कोटी असल्याचे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत सांगितले होते. या कर बुडविणार्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत, अशी मागणी स्वराज अभियान संघटनेचे संजीव साने यांनी केली आहे.