शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रेणातील पाणी उपसा थांबविण्याची मागणी

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

पानगाव : भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पात असलेला अल्प पाणीसाठ्याचा विद्युत मोटारी लावून अवैधरित्या उपसा केला जात आहे़ हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी पानगाव ग्रामपंचायतीने शनिवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पानगाव : भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पात असलेला अल्प पाणीसाठ्याचा विद्युत मोटारी लावून अवैधरित्या उपसा केला जात आहे़ हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी पानगाव ग्रामपंचायतीने शनिवारी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पावरून रेणापूरपूरक पाणीपुरवठा, दहाखेडी पाणीपुरवठा, बिटरगाव सातखेडी, सातखेडी पटी वडगाव पाणीपुरवठा होतो़ या प्रकल्पातून तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने रेणा मध्यम प्रकल्पात अल्प जलसाठा निर्माण झाला़ परंतु, गेल्या तीन आठवड्यांपासून वरुणराजाने दडी मारली आहे़ त्यामुळे खरीप पिके वाळत आहेत़ प्रकल्प परिसरातील शेतकरी ऊस व खरीप पिके जगविण्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा उपयोग करीत आहेत़ गावांवरील पाणीसंकट दूर करण्यासाठी रेणा धरणातील पाणी आरक्षित करावे, अशी मागणी पानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच चंद्रचूड चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.