शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला भिक मांगो राजकीय स्टंटबाजी

By admin | Updated: March 29, 2016 00:24 IST

नशिराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.

नशिराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले.
पत्रकात म्हटले आहे की, ग्रामपंचायत गावाची पाणी समस्या सोडविण्यात व्यस्त आहे. मुतारी बांधकाम ठराव ३ डिसेंबर २०१५ रोजी ठराव क्र.१२ नुसार झाला असून त्याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून मुतारी बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यात म्हटले असून पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे, सहकार्य करावे, अशी अपेक्षा सरपंचांनी व्यक्त केली आहे.