शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनासाठी चारा-खुराक सुरक्षा कायद्याची मागणी

By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST

नांदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़

नांदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़
चारा प्रश्नावर एमजीएमच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ़ढगे म्हणाले, शेतकर्‍यांना दिलासा द्यायचा असेल तर कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी पाण्यावर अधिक प्रमाणात लुसलुशीत चारा निर्माण करता येवू शकतो़ याउलट चारा छावण्यांमधून होणारे गैरव्यवहार, पाणी न मिळणे अशा तक्रारी यापूर्वी ऐकलेल्या आहेत़ शिवाय छावणीत एकाच ठिकाणी अनेक जनावरे आल्याने त्यातून संसर्ग व साथीचे आजार बळावण्याची शक्यता असते़ तरीही जिथे चारा छावणी उभारणे शक्य नाही, तिथे शेतकर्‍यांना चार्‍याचा कोटा ठरवून द्यावा़ दूधाळ व कामकरी जनावरांसाठी रक्कम निर्धारित करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर चार्‍याची किंमत रोख स्वरुपात जमा करावी़ शेतकरी गट, समुहाने त्यांच्या आवडी व गरजेप्रमाणे चारा खरेदी करावा, हा पर्याय देता येईल़