शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मागणीचा जोर वाढला; सोन्याचे भाव वधारले

By admin | Updated: June 23, 2014 23:45 IST

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापा:यांकडून झालेल्या चांगल्या खरेदीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वधारला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कमजोर स्थिती असतानाही लग्नसराईच्या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापा:यांकडून झालेल्या चांगल्या खरेदीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वधारला. 6क् रुपयांच्या किरकोळ वाढीसह सोन्याचा भाव 28,785 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. दुसरीकडे चांदीचा भाव मात्र, औद्योगिक संस्थांच्या मागणीअभावी 1क्क् रुपयांनी घसरून 44,8क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसराईतील ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन झालेल्या खरेदीमुळे सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारात मात्र, घसरणीचा कल नोंदला गेला. लंडन बाजारात सोन्याचा भाव क्.15 टक्क्यांनी कमी होऊन 1,312.7क् डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 6क् रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे 28,785 रुपये आणि 28,585 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. गेल्या दोन सत्रंत यात 7क्क् रुपयांची वाढ झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांनी कमी होऊन 44,8क्क् आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 145 रुपयांनी घटून 44,425 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 1,क्क्क् रुपयांनी उसळून खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये, तर विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)