कानळदा येथील जुगार अड्डा बंद करण्याची मागणी
By admin | Updated: February 20, 2016 00:06 IST
जळगाव: तालुक्यातील कानळदा येथे बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरु आहे. तेथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, मुंबई व बुलढाणा येथून गाड्यांचा ताफा रोज येथे जुगार खेळण्यासाठी येतो. या जुगारामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून तो तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी सुशिलाबाई सोनवणे, सरलाबाई पाटील, कमलबाई प्रभाकर, शेख रुक्साना व शेख शमशादबी यांनी केली आहे. याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.