शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या मतदारांनी केजरीवालांना दिला "जोर का झटका"

By admin | Updated: April 13, 2017 12:56 IST

पंजाब, गोव्या पाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी आम आदमी पक्षाला जोरदार झटका दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13  - पंजाब, गोव्या पाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी आम आदमी पक्षाला जोरदार झटका दिला आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. राजौरी गार्डनमधून भाजपा-शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजींदर सिंग सीरसा यांनी 14,652 मतांनी विजय मिळवला. आपचा उमेदवार थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला. 
 
दिल्ली आम आदमी पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला पराभव अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक धक्का आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी चंडेला दुस-या स्थानावर तर, आप उमेदवार हरजीत सिंग तिस-या स्थानावर राहिले. 
 
पश्चिम दिल्लीतील या मतदारसंघात 9 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 47 टक्के मतदान झाले होते. पंजाबमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपच्या जर्नेल सिंग यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.