शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली आणि मुंबई जगातील स्वस्त शहरे

By admin | Updated: September 19, 2015 08:32 IST

दिल्ली आणि मुंबई ही शहरे भारतीयांसाठी कदाचित सर्वात महागडी शहरे म्हणून ओळखली जात असतील; पण जगातील सर्वात महागड्या शहरांच्या तुलनेत ही शहरे चक्क स्वस्त शहरांच्या यादीत आहेत.

झुरिक : दिल्ली आणि मुंबई ही शहरे भारतीयांसाठी कदाचित सर्वात महागडी शहरे म्हणून ओळखली जात असतील; पण जगातील सर्वात महागड्या शहरांच्या तुलनेत ही शहरे चक्क स्वस्त शहरांच्या यादीत आहेत. स्वीस बँक युबीएसच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.शहरी भागातील निवासाचा खर्च, रोजगार, खाद्यपदार्थांच्या किमती असे निकष ठेवून जगातील प्रमुख शहरांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लंडन हे महागड्या शहराच्या यादीत भलेही पाचव्या स्थानावर असेल; पण कामगारांच्या मजुरीचा किमान दर राखण्यात हे शहर अपयशी ठरले आहे. ज्युरिक, जिनेव्हा, न्यूयॉर्क, ओस्लो ही शहरेही महागडी असली तरी या शहरात कर्मचाऱ्यांचे वेतन समाधानकारक नाही. सिडनी, कोपेनहेगन, शिकागो ही शहरे निवासासाठी स्वस्त आहेत.लंडनमध्ये घरभाडे सर्वाधिक असून घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यात सरकारला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.२००७-०८ च्या आर्थिक मंदीनंतर आर्थिक सुधारणा वेग घेत आहेत.झुरिक, सियोल, न्यूयॉर्कच्या तुलनेत लंडन हे खाद्यपदार्थांसाठी महागडे शहर म्हणून नोंदवले गेले आहे. जगभरातील प्रमुख ७१ शहरांमध्ये ज्या स्वस्त शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे.