शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक पोलिसाशी अरेरावी

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

जळगाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे दोघं जण स्टेशन रोडवर ड्युटीला असताना कांचन नगरातील पती-पत्नी व त्यांच्यासोबत एक जण मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर जात असताना आपसात भांडण करीत होते. यावेळी चव्हाण यांनी दोघांना येथे वाद घालू नका, पुढे जा असे सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन रस्त्यावर अश्लिल शिवीगाळ करण्यात झाले. दोघं पोलिसांनी त्यांना शहर पोलीस स्टेशनला आणले. दोघंही एकमेकाविरुध्द तक्रार देण्यावर ठाम होते. पती चालक असून जळगावात काम नसल्याने ते मुंबईला जात होते, त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर जात असताना चव्हाण यांनी

जळगाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे दोघं जण स्टेशन रोडवर ड्युटीला असताना कांचन नगरातील पती-पत्नी व त्यांच्यासोबत एक जण मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर जात असताना आपसात भांडण करीत होते. यावेळी चव्हाण यांनी दोघांना येथे वाद घालू नका, पुढे जा असे सांगितले असता दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन रस्त्यावर अश्लिल शिवीगाळ करण्यात झाले. दोघं पोलिसांनी त्यांना शहर पोलीस स्टेशनला आणले. दोघंही एकमेकाविरुध्द तक्रार देण्यावर ठाम होते. पती चालक असून जळगावात काम नसल्याने ते मुंबईला जात होते, त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर जात असताना चव्हाण यांनी आपल्याला वाईट शब्द वापरला असा आरोप त्या महिलेने केला. दरम्यान, दोघांची समजूत काढण्याच्या कामामुळे रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती.