शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देहरादून फेक एन्काऊंटरप्रकरणी १७ पोलिसांना जन्मठेप

By admin | Updated: June 9, 2014 13:29 IST

देहरादून येथे २००९ साली खोट्या चकमकीत एका निरपराध एमबीए तरूणाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १७ पोलिसांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - देहरादून येथे २००९ साली खोट्या चकमकीत एका निरपराध एमबीए तरूणाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १७ पोलिसांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 
मेरठ येथे राहणा-या रणबीर (वय २२) नावाच्या तरूणाला गुंड ठरवत २००९ साली पोलिसांनी त्याला ठार केले. पोलिसांनी खोटी चकमक घडवून त्याला ठार केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यानंतर सीबीआय न्यायालयाने  ७ पोलिसांवर अपहरण आणि खून, १० पोलिसांवर खुनाचा कट रचणे आणि एका पोलिसावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप निश्चित करत १८ जणांना दोषी ठरवले. त्यापैकी १७ पोलिसांना आज जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली. 
देहरादून येथे नोकरीच्या शोधात आलेल्या रणबीरचा २ जुलै २००९ मध्ये खोट्या चकमकीत मृत्य झाला होता. त्याच्यावर २९ गोळ्या झाडण्यात आला होता. तो एक कुख्यात गुंड असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. याप्रकरणाची चौकशी प्रथम सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यावर खूप वाद झाला. राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.