शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

नंदनवन खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला

नंदनवन खुनातील आरोपीचा जामीन फेटाळला
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर एनआयटी घरकूलजवळच्या मैदानात झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
शुभम हिंगणेकर, असे आरोपीचे नाव आहे. पीयूष रवी टेंभेकर (२२), असे मृताचे नाव होते. तो भांडे प्लॉट येथील रहिवासी होता. २० मार्च २०१५ च्या सकाळी ७.३० वाजताच्या पूर्वी पीयूषचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या. पोलिसांनी घटनेच्या दिवशीच व्यंकटेशनगरच्या परिसरात आरोपींचा शोध घेतला असता शुभम हिंगणेकर आणि नीलेश हिवरे हे दोघे एका घरात लपताना आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता शुभमजवळ दोन मोबाईल आढळून आले होते. त्यापैकी एक मृत पीयूषचा होता. मोबाईलच्या मागे रक्ताचे डाग होते. त्याच्या अंगातील कपड्यावरही रक्ताचे डाग होते. नीलेशने खुनाची कबुली दिली होती. शुभमसोबत हा खून केल्याचे त्याने सांगितले होते. खुनात वापरलेला चाकू दडवून ठेवल्याचे त्याने सांगितले होते. तुटलेले क्रिकेटचे स्टम्प त्याच्याकडून जप्त करण्यात आले होते. सध्या दोन्ही आरोपी कारागृहात आहेत. त्यापैकी शुभमने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंदरे यांनी काम पाहिले.