शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पचौरींविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 04:31 IST

एका स्थानिक न्यायालयाने टेरीचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्या एका माजी सहकारी महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : येथील एका स्थानिक न्यायालयाने टेरीचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्या एका माजी सहकारी महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.दिल्लीचे महानगर दंडाधिकारी चारू गुप्ता यांनी पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंग करणे, शारीरिक स्पर्श आणि अयोग्य व लैंगिक शेरेबाजी, तसेच छेड व असभ्य इशारे व कृती केल्याबद्दल आरोप निश्चित केले आहेत. एकूण सातपैकी तीनच आरोप नक्की करण्यात आले. या आरोपांबद्दल त्यांच्यावर आता खटला चालविला जाईल. याप्रसंगी पचौरी हे स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी आरोप फेटाळले. पचौरी ७८ वर्षांचे असल्याने सुनावणी लवकर संपवावी, अशी विनंती पचौरी यांच्या वतीने अ‍ॅड. आशिष दीक्षित यांनी केली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी ४ जानेवारी २0१९ रोजी ठेवली.>आरोपांचा तपशील मिळालामार्च २0१७ मध्ये पचौरी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. पचौरी आणि आरोपकर्ती महिला यांच्यातील ई-मेल, व्हॉटस्अ‍ॅप व एसएमएसद्वारे झालेल्या संवादाचा विस्तृत तपशील मिळाल्यामुळे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मोबाईल, संगणकाची हार्ड डिस्क व अन्य उपकरणांवरून हा तपशील मिळविण्यात आला.