शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलावाचे सुशोभिकरण की बड्या व्यक्ती सोय दीपक गुप्ता : चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशयाचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.

जळगाव : मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली या भागातील प्रभावशाली लोकांना एफएसआय (वाढीव चटई निर्देशांक) वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल रोखावी या आशयाचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले आहे.
मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली त्या ठिकाणी असलेल्या प्रभावशाली लोकांना त्यांचा लाभ पोहचविला जात आहे. या प्रकरणी समिती गठीत करून प्राप्त होणारा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. या समितीने एक महिन्यात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात यावे. मेहरुण तलावाच्या पाण्याचा स्त्रोत आजची स्थिती, तत्कालीन नकाशा, आजच्या स्थितीतील नकाशा, तलावाच्या आतमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून होणारी पाण्याची चोरी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश या समितीला द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. एफएसआयचा लाभ कुणाला होत आहे, लोकसहभाग व शासन, मनपा यांच्या माध्यमातून किती काम झाले याची चौकशी करून हा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मेहरुण तलाव क्षेत्रात अंदाजे तीन हजार हिरव्या झाडांची होणारी कत्तलदेखील थांबविण्यात यावी. तलाव परिसरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच परिसरातील २० ते २५ इमारती तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या आवश्यकतेनुसार तोडण्यात याव्या अशी मागणी गुप्ता यांनी निवेदनाद्वारे केली आहे.