शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
3
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
4
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
5
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
6
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
7
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
8
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
10
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
11
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
12
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
13
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
14
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
15
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
16
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
17
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
18
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
19
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
20
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?

हलबा समाजाच्या प्रश्नावर लवकरच निर्णय

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

नवी दिल्लीत बैठक : केंद्रीय आदिवासी मंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्लीत बैठक : केंद्रीय आदिवासी मंत्र्यांचे आश्वासन
नागपूर : हलबा समजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासंदर्भात लवकच सचिवस्तरावरील बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम मंगळवारी दिले.
हलबा समाच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयात विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हलबा जमातीच्या कोर कमिटीच्या शिष्टमंडळाने ओराम यांच्याची चर्चा केली. कमिटीचे अध्यक्ष नांदकर, आमदार विकास कुंभारे ,सुधाकर कोहळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हलबा जमातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच सचिव पातळीवरील बैठक आयोजित करण्याचे आश्वासन ओराम यांनी कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शासकीय नोकरीत हलबा समाजाला अनुसूचित जमतीप्रमाणे सोयी, सवलतीचा लाभ मिळावा. अशी मागणी कुंभारे यांनी केली. हलबा समाज विणकराचे काम करतो. यावरून महाराष्ट्रात त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नसल्याचे कुंभारे यांनी निदर्शनास आणले. मागील काही वर्षापासून समाजाची आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. बैठकीमुळे ही मागणी लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)
.........
फोटो ओळी ....
केंद्रीय आदिवासी मंत्री जुएल ओराम व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हलबा समाजाच्या मागण्याचे निवेदन सादर करताना आमदार विकास कुंभारे व कोर कमिटीचे पदाधिकारी.