पान १ बीफवर बंदीबाबत निर्णय तीन आठवड्यांत
By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST
पणजी : बीफवर बंदीबाबत निर्णय दोन ते तीन आठवड्यांत होईल, असे पशुसंवर्धनमंत्री रमेश तवडकर यांनी येथे स्पष्ट केले.
पान १ बीफवर बंदीबाबत निर्णय तीन आठवड्यांत
पणजी : बीफवर बंदीबाबत निर्णय दोन ते तीन आठवड्यांत होईल, असे पशुसंवर्धनमंत्री रमेश तवडकर यांनी येथे स्पष्ट केले. नुकतेच गोवा भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बीफबंदीचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यायचा आहे, आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार निर्णय घेईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील ३0 टक्के लोक बीफ खातात. असे असतानाही त्यावर अजून विचार विनिमय करण्याची गरज आहे का, असा सवाल केला असता, सर्वांची मते अजमावल्यानंतरच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. राज्यात रोज ३0 टनांहून अधिक बीफ लागते. (प्रतिनिधी)