शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

फसवणूक करणार्‍या महिलांच्या जामिनावर उद्या निर्णय

By admin | Updated: July 13, 2016 00:15 IST

जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १४ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर १४ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
नंदा जाधव हिच्या जामीन अर्जावर सोमवारी सरकार पक्षातर्फे खुलासा सादर करण्यात आला होता. तर दुसरी संशयित सविता साळुंके हिच्या जामीन अर्जावर मंगळवारी सरकारतर्फे खुलासा सादर करण्यात आला. दोघांच्या जामिनावर न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला असून त्यावर १४ रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल व ॲड.आनंद मुजुमदार तसेच मूळ फिर्यादीतर्फे ॲड.एस.एल. भुसारी कामकाज पाहत आहेत.