शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते.

नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते.
घोटी शहरात पाव विक्र ीचा व्यवसाय करणारे उमर फारूक शेख (४०) शुक्रवारी घोटी - शिर्डी रस्त्याने दुचाकीवरून घोटीला येत असताना धामनी गावाजवळ त्याच्या मोटारसायकलला वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय वाहनाने धडक दिली होती. अपघातात उमर शेख गाडीवरून फेकला गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून चालक बाळ आमले यास अटक केली आहे. शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)