शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या मारहाणीत तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 9, 2015 11:09 IST

शाळेतील स्टेशनरी चोरली म्हणून मुख्याध्यापकाने केलेली मारहाण एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतली असून अवघ्या तिस-या इयत्तेत शिकणा-या मुलाचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ९ - शाळेतील स्टेशनरी चोरली म्हणून मुख्याध्यापकाने केलेली मारहाण एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतली असून अवघ्या तिस-या इयत्तेत शिकणा-या मुलाचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशमधील बाराबांकी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. 
सिवा असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बाराबांकी येथील रहेलामाऊ या गावचा रहिवसी आहे. शाळेतील स्टेशनरी गायब झाल्याची तक्रा आल्यानंतर शिक्षकांनी तिस-या इयत्तेतील सर्व मुलांच्या बॅग्जची तपासणी केली. शिवाच्या ब२गेत सापडलेल्या सामानाची माहिती एका शिक्षिकेने मुख्याध्यापक ललित वर्मा यांना दिली असता, त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर शिवा घरी आला असता अचानक त्याच्या पोटात दुखू लागले आणि त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. उपचारांसाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले खेर, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
यापूर्वीही ललित वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या असून त्याप्रकरणी शाळा प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याप्रकरणी शिवाच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर बिद्दापूर पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.