निधन वार्ता - जोड - जोड- जोड
By admin | Updated: September 4, 2015 23:12 IST
बनारसीदेवी अग्रवाल
निधन वार्ता - जोड - जोड- जोड
बनारसीदेवी अग्रवालफोटो - स्कॅनकनोडीया भवन, धरमपेठ येथील रहिवासी बनारसीदेवी रतनलाल अग्रवाल (९३) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.