निधन वार्ता - जोड जोड
By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST
मनोरमा चव्हाण
निधन वार्ता - जोड जोड
मनोरमा चव्हाणफोटो - रॅपधनगवळीनगर येथील रहिवासी मनोरमा माणिकराव चव्हाण (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.