निधन वार्ता - जोड
By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST
श्यामराव पखिड्डे
निधन वार्ता - जोड
श्यामराव पखिड्डेफोटो - स्कॅनबुद्धनगर येथील रहिवासी श्यामराव पखिड्डे (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.