निधन वार्ता - जोड
By admin | Updated: August 25, 2015 22:46 IST
वसंत बोदेले
निधन वार्ता - जोड
वसंत बोदेलेनारी येथील वसंत गोपाल बोदेले (६०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनमाला घोनमोडेबेझनबाग येथील वनमाला वामनराव घोनमोडे (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गीता गणवीरवैशालीनगर येथील गीता शिवदास गणवीर (८०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक मगररुक्मिणीनगर येथील अशोक दादाजी मगर (५५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलाप्रसाद जयस्वालबालाजीनगर येथील कमलाप्रसाद गोकुलप्रसाद जयस्वाल (६०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हेमंत वटाणेभगवाननगर येथील हेमंत मारोतराव वटाणे (४५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परसराम शेंडे रामटेकेनगर येथील परसराम मोडक्या शेंडे (७२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फागोजी खोब्रागडेबालाजीनगर येथील फागोजी तुळशीराम खोब्रागडे (८५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप श्रीराव इंद्रनगर येथील दिलीप देवीदास श्रीराव (५२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लीला जोशीचाणक्यपुरम, हुडकेश्वर येथील लीला केशवराव जोशी (७३) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशिकांत अतकरेपिपळा फाटा येथील शशिकांत नारायण अतकरे (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.