शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता - जोड

By admin | Updated: September 4, 2015 23:50 IST

विशालनाथ गुप्ता

विशालनाथ गुप्ता
फोटो - रॅप
जुना बगडगंज, टेलिफोन एक्सचेंज चौक येथील रहिवासी विशालनाथ बिंदेश्वरीप्रसाद गुप्ता (८३) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी १ वाजता गांगाबाई घाटावर होईल.
ज्ञानेश्वर वानखेडे
शिक्षक कॉलनी, पिंपळा रोड येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठलराव वानखेडे (६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाटावर होईल.
कुसुम ठवरे
जयभीमनगर येथील कुसुम नामदेव ठवरे (७१) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजना चटर्जी
यादवनगर येथील संजना जयदीप चटर्जी (१७) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रिया जणेवार
साईनगर येथील प्रिया रवींद्रसिंह जणेवार (२१) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमल वितोले
ईश्वरनगर येथील विमल नामदेव वितोले (५६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्यामसुंदर हिरणवार
चंद्रनगर येथील श्यामसुंदर महावीरप्रसाद हिरणवार (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकडोजी गायकवाड
रेणुकामाता नगर येथील तुकडोजी खंडुजी गायकवाड (९४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरस्वती भुजलवार
मंगलदीप सोसायटी, मानेवाडा येथील सरस्वती नारायण भुजलवार (९३) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेषराव ताकसांडे
द्वारकापुरी येथील शेषराव सुखदेव ताकसांडे (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवराव पाटील
सोमलवाडा, वर्धा रोड येथील देवराव नामदेव पाटील (७४) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशिला नाटेकर
देवनगर येथील सुशिला जयराव नाटेकर (७५) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.