निधन वार्ता - जोड
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
कलावती येनकर
निधन वार्ता - जोड
कलावती येनकरनंदनवन येथील कलावती करणुजी येनकर (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विकास खातुरेरुक्मिणीनगर येथील विकास बंडूजी खातुरे (३०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक पाटीलविणकर कॉलनी येथील अशोक कवडूजी पाटील (७१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम तिवाडेदुर्गानगर येथील श्रीराम विठोबा तिवाडे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधिका ढवळेसांकेतनगर येथील राधिका गणेश ढवळे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केशव मोरेअंबिकानगर येथील केशव त्रिकुट मोरे (५५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धीरज देशभ्रतार लष्करीबाग येथील धीरज भीमराव देशभ्रतार (३५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना नगरकर वैशालीनगर येथील नाना माधव नगरकर (६१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश सावरकर नवा नकाशा येथील रमेश किशन सावरकर (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप रहाटेगोरेवाडा येथील दिलीप दयाराम रहाटे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजेंद्र कोहळेझिंगाबाई टाकळी येथील राजेंद्र पांडुरंग कोहळे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमला बडवाईकमनीषनगर येथील कमला गोविंद बडवाईक (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गरीबदास भोवतकर सौभाग्यनगर येथील गरीबदास शिवराम भोवतकर (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा राऊतचुनाभट्टी येथील आशा सदाशिव राऊत (६४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदू शेंद्रेकुंभारटोली येथील नंदू शेंद्रे (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.