निधन वार्ता
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
सुशील मेश्राम
निधन वार्ता
सुशील मेश्रामझिंगाबाई टाकळी, बाबा फरिदनगर येथील रहिवासी सुशील युवराज मेश्राम याचे निधन झाले. तो २७ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.