निधन वार्ता
By admin | Updated: January 7, 2016 02:13 IST
सोलापूर : सैफुलातील रहिवासी सोनाबाई सोपानराव माशाळ ( वय 70) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.