शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

सविता पाटील

सविता पाटील
फोटो - स्कॅन
इंदोरा, रमाकांत रोड येथील सविता मंगल पाटील (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सुनंदा धामणगावकर
फोटो - स्कॅन
भेंडे लेआऊट येथील सुनंदा जयंत धामणगावकर (६०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून सहकारनगर घाटावर जाईल.
सुमती मुऱ्हार
फोटो - स्कॅन
इंद्रप्रस्थनगर येथील सुमती बाळकृष्ण मुऱ्हार (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लक्ष्मीबाई पाली
फोटो - स्कॅन
धरमपेठ येथील रहिवासी लक्ष्मीबाई पाली (९०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल.
अनिल जुमडे
फोटो - स्कॅन
नवी शुक्रवारी, रामाजी वाडी येथील अनिल बबनराव जुमडे (४६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
रेखा खडके
गुडधे लेआऊट येथील रहिवासी रेखा चंद्रकांत खडके (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमोल कठाणे
श्रीनगर येथील अमोल केशवराव कठाणे (२६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमल कावडे
शिल्पानगर येथील विमल कावडे (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काशीराम झिलपे
अष्टविनायक कॉलनी येथील काशीराम सखाराम झिलपे (७६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्नमाला खरबीकर
नरेंद्रनगर येथील रत्नमाला त्र्यंबक खरबीकर (३८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिराबाई देवांगण
न्यू सुभेदार लेआऊट येथील हिराबाई दाऊराम देवांगण (७४) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात अले.
प्रवीण ढोबळे
काशीनगर येथील प्रवीण अरुण ढोबळे (२८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हितेशी धमगाये
भिलगाव येथील हितेशी किसन धमगाये (२५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.