निधन वार्ता
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
प्रमिला भैसारे
निधन वार्ता
प्रमिला भैसारेफोटो - स्कॅनकल्पना नगर, नारी, रिंग रोड येथील रहिवासी प्रमिला जितेंद्र भैसारे (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. केशव चापलेफोटो - स्कॅनजुनी मंगळवारी, जगन्नाथ स्वामी मंदिर रोड, रामपेठ येथील रहिवासी केशव महादेव चापले (७५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल. छवी भट्टाचार्यफोटो - व्हीएसएस : ११ निधन हजारीपहाड येथील रहिवासी छवी स्नेहामॉय भट्टाचार्य (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांता लेंगुरेसुभाननगर येथील शांता तुकाराम लेंगुरे (८५) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश व्यवहारेप्रतापनगर येथील प्रकाश श्रीधरराव व्यवहारे (६९) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गायत्री चिधयेउज्वलनगर येथील गायत्री नीळकंठ चिधये (६५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अहल्या बारईतेलीपुरा, छावणी येथील अहल्या दशरथ बारई (८८) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्या चौधरीझिंगाबाई टाकळी येथील विद्या चौधरी (६७) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवकुमारी शाहूवृंदावननगर येथील देवकुमारी दुखीराम शाहू (६६) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनिता ठाकूरआनंदनगर येथील सुनिता जनार्दन ठाकूर (२७) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेश बोपचेनारी येथील राजेश हागलाल बोपचे (५०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागोराव परातेवनदेवीनगर येथील नागोराव चिंतामण पराते (५०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोशन बक्सरेनवा नकाशा येथील रोशन रमेश बक्सरे (४०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विकास बागडेइंदोरा येथील विकास माधव बागडे (५५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नत्थुजी मेश्रामसिद्धार्थनगर येथील नत्थुजी गणपत मेश्राम (७२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणा फालेनवानकाशा येथील करुणा ओमकंठ फाले (५२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.