निधन वार्ता
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
मनोहर उईके
निधन वार्ता
मनोहर उईकेमनसर : हेटीटोला येथील रहिवासी मनोहर शंकर उईके (३०) यांचे अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, वडील असा आप्तपरिवार आहे. ***