निधन वार्ता
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
यमुनाबाई पाटील
निधन वार्ता
यमुनाबाई पाटीलफोटो - स्कॅनआनंदनगर, सीताबर्डी येथील यमुनाबाई तुळशीराम पाटील (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मालती सूर्यवंशीफोटो - रॅप बरबटे चौक, लकडगंज येथील रहिवासी मालती सूर्यवंशी (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नारायण मेश्रामफोटो - स्कॅनटेकानाका, संन्यालनगर येथील नारायण मेश्राम (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नारायण मेश्रामचॉक्स कॉलनी येथील नारायण मेश्राम (८६) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलाबाई धोटेआंधरी-माजरी येथील कमलाबाई लक्ष्मण धोटे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगमोहनलाल गुप्ता मिसाळ लेआऊट येथील जगमोहनलाल बाकुलाल गुप्ता (८०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताबाई पाटील चंद्रमणीनगर येथील सीताबाई कोदुराम पाटील (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधिका भांडवलकर गणेशपेठ येथील राधिका नामदेव भांडवलकर (८०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगन्नाथ सांगोळकरसंत्रा मार्केट येथील जगन्नाथ सांगोळकर (६५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीजाबाई चौधरीविश्वकर्मानगर येथील गिरीजाबाई सत्यपालसिंग चौधरी (९०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. शांता वासनिक सीताबर्डी येथील शांता पतीराम वासनिक (६१) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शैलजा जोशीसीताबर्डी येथील शैलजा यशवंत जोशी (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर नागरीकरनंदनवन येथील मनोहर गोपाळराव नागरीकर (६२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाल चाचेरकरभवानीनगर येथील विशाल पांडुरंग चाचेरकर (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कौशल्या शेंडे बारसेनगर येथील कौशल्या एकनाथ शेंडे (७५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.