निधन वार्ता
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
सुभद्रा वाकडे
निधन वार्ता
सुभद्रा वाकडेफोटो - स्कॅनभोले नगर येथील सुभद्रा कृष्णराव वाकडे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.दिनेश जोगानीफोटो - स्कॅनलक्ष्मीनगर येथील रहिवासी दिनेश हरिनारायण जोगानी यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाटावर जाईल. ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया कर्मचारी युनियनचे माजी महासचिव होते. भास्कर दंताळेटेलिकॉम कॉलनी, प्रतापनगर येथील भास्कर लक्ष्मण दंताळे (८३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केशव कुकडेनवनिर्माण सोसायटी, प्रतापनगर येथील केशव गोविंदराव कुकडे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवाकर पांडेश्रीरामनगर, वर्धा रोड येथील रहिवासी दिवाकर जनार्धन पांडे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र पाटील पाटील लेआऊट, भामटी येथील रवींद्र भास्कर पाटील (३६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादव नेवासकर न्यू स्नेहनगर, वर्धा रोड येथील रहिवासी यादव श्यामराव नेवासकर (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण वाठतुकारामनगर येथील अरुण रामकृष्ण वाठ (४७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देवकी थापासेमिनरी हिल्स येथील देवकी भीमसिंग थापा (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिबल घराळेपांढराबोडी येथील शिबल श्यामराव घराळे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल सेलोटेगोपालनगर येथील राहुल कैलास सेलोटे (२७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भागीरथी बांते पांढराबोडी येथील भागीरथी दौलत बांते (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरला ढोबळेभरतनगर येथील सरला बाबुराव ढोबळे (८१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत देशपांडे प्रतापनगर येथील अनंत रामराव देशपांडे (९८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.