निधन वार्ता
By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST
मधुकर तुंबडे
निधन वार्ता
मधुकर तुंबडेफोटो - स्कॅनबालाजीनगर येथील रहिवासी मधुकर भाऊराव तुंबडे (७७) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. लक्ष्मी महालेनाईक रोड, महाल येथील रहिवासी लक्ष्मी नारायण महाले (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यशवंत माकोडेफोटो - एच : डेली : ०५ पीएचओ १८गोपालनगर येथील रहिवासी यशवंत कृष्णराव माकोडे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंजनाबाई शेंद्रेफोटो - स्कॅनबुद्धनगर येथील अंजनाबाई कृष्णाजी शेंद्रे यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण शिवरकर फोटो - स्कॅनउत्कर्ष अनुराधा, सिव्हिल लाईन येथील डॉ. लक्ष्मण मारोतराव शिवरकर (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मधुकर अतकरेअंबिकानगर येथील मधुकर वासुदेव अतकरे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोकुलप्रसाद अग्रवालसूर्यनगर येथील रहिवासी गोकुलप्रसाद अग्रवाल (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, ३ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. संजीवकुमार श्रीवास्तवफोटो - स्कॅनशिवम् प्रगती हाऊसिंग सोसा., शंकरनगर येथील रहिवासी डॉ. संजीवकुमार श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कविता तानोडेफोटो - भूषण लॉगीनमध्ये गेडाम लेआऊट, डिगडोह येथील रहिवासी कविता श्रीकृष्ण तानोडे (३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डिगडोह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लीला मोहनेतीनखेडे लेआऊट येथील लीला पांडुरंग मोहने (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमिला बालपांडेन्यू ओमनगर येथील रहिवासी प्रमिला सदाशिव बालपांडे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश नवघरेधन्वंतरीनगर येथील सुरेश भगवंत नवघरे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कांता भारतीनंदनवन येथील कांता लक्ष्मीनारायण भारती (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.