शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

पंचफुला लोहकरे

पंचफुला लोहकरे
फोटो - स्कॅन
न्यू कैलासनगर येथील रहिवासी पंचफुला नीळकंठराव लोहकरे यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
शारदा भैसारे
फोटो - स्कॅन
गोवा कॉलनी येथील रहिवासी शारदा दिलीप भैसारे (२५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ललिता दारम
फोटो - स्कॅन
मोहननगर येथील रहिवासी ललिता नरसिंगराव दारम (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
प्रफुल्ल वानखेडे
फोटो - स्कॅन
श्रीराम वाडी, अयोध्यानगर येथील रहिवासी प्रफुल्ल नारायण वानखेडे (२२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोपाळ किरपाने
फोटो - स्कॅन
बिनाकी मंगळवारी, आनंदनगर येथील रहिवासी गोपाळ नामदेव किरपाने (६०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून वैशालीनगर घाटावर जाईल.
दिवाकर गोंगल
फोटो - स्कॅन
खरबी येथील रहिवासी दिवाकर नामदेव गोंगल (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळासाहेब घुबे
फोटो - स्कॅन
जीपीओ चौक, सिव्हिल लाईन येथील रहिवासी ॲड. सचिन घुबे यांचे वडील ॲड. बाळासाहेब श्यामराव घुबे (८०) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
सखुबाई मून
फोटो - रॅप
उंटखाना येथील रहिवासी सखुबाई मून (९३) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल.
मदन पाटील
जुनी ठवरे कॉलनी येथील मदन अर्जुन पाटील (६०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपाली चौघांद्रे
नवीन इंदोरा येथील दीपाली सुभाष चौघांद्रे (१६) हिचे निधन झाले. तिच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम मेश्राम
धम्मानंदनगर येथील श्रीराम जयराम मेश्राम (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केवळाबाई कोटांगळे
यादवनगर येथील केवळाबाई बापुजी कोटांगळे (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंद्रजित नय्यर
लष्करीबाग येथील इंद्रजित ज्ञानसिंग नय्यर (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.