निधन वार्ता
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
दीपक ठक्कर
निधन वार्ता
दीपक ठक्करफोटो - के: ठक्करदीपक ठक्कर (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. गोमती अग्रवालफोटो - स्कॅनकाँग्रेसनगर येथील रहिवासी गोमती अग्रवाल (८५) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रजनी निंबाळकरफोटो - स्कॅनरजनी रमेश निंबाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुभाष यादवकस्तुरबानगर येथील रहिवासी सुभाष यादव (४२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाश सांगोळेविशाल लेआऊट, बाराखोली येथील रहिवासी आकाश गंगाधर सांगोळे (२३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरा कुलदीपबाराखोली येथील रहिवासी मीरा नंदलाल कुलदीप (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हंसराज पाटील हिवरी लेआऊट येथील रहिवासी हंसराज लक्ष्मण पाटील (५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशिष घुसेशास्त्रीनगर येथील रहिवासी आशिष सदाशिव घुसे (३४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला तांबेगणेशनगर येथील शकुंतला मणिराम तांबे (६३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रंजना गौंडरघुजनगर येथील रंजना रमेशसिंग गौंड (५९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर काळेलाकडीपुल येथील मधुकर रघुनाथ काळे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांता ढोरेनंदनवन येथील शांता श्रावण ढोरे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.