निधन वार्ता ०१
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
विठाबाई कांबळे
निधन वार्ता ०१
विठाबाई कांबळे कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथील विठाबाई सदाशिव कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ३ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे. ----------फोटो आहे.