निधन वार्ता....
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
किसनाबाई धांडे
निधन वार्ता....
किसनाबाई धांडेखात : स्थानिक रहिवासी किसनाबाई सोमाजी धांडे (७०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९ वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पती, चार मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे....सीताबाई धांडेतारसा : स्थानिक ज्वाईंट येथील रहिवासी सीता रामाजी धांडे (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, सुना, नातवंड असा आप्तपरिवार आहे.