निधनजोड
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
लक्ष्मीबाई मोहिते
निधनजोड
लक्ष्मीबाई मोहितेजयताळा येथील लक्ष्मीबाई कृष्णराव मोहिते (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.