निधनजोड
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
(फोटो आहे- रॅपमध्ये)नारायणराव खेकाळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि राष्ट्रीय मूल अनुसंधान संस्थानचे प्रवर्तक प्राचार्य डॉ. नारायणराव खेकाळे (७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शैलेश. मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मरणोपरांत त्यांनी माधव ...
निधनजोड
(फोटो आहे- रॅपमध्ये)नारायणराव खेकाळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि राष्ट्रीय मूल अनुसंधान संस्थानचे प्रवर्तक प्राचार्य डॉ. नारायणराव खेकाळे (७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शैलेश. मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मरणोपरांत त्यांनी माधव नेत्रपेढीला नेत्रदान केले.