निधन वार्ता : इंदुबाई रणदिवे
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
मोहोळ : येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील इंदुबाई सुरेश रणदिवे यांचे दीर्घ आजाराने (वय 50) निधन झाल़े त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आह़े