शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: August 25, 2015 22:23 IST

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
नागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली शिवारात सोमवारी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. निखील सुरेश राऊत (२६, रा. बोरगाव, ता. उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखील हा एमएच-४०/एएच-७०१४ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ)अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***
सहा ब्रास रेती जप्त
कळमेश्वर : पोलिसांनी घोराड शिवारात केलेल्या कारवाईमध्ये सहा ब्रास रेती जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
घोराड शिवारातून रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता एमएच-२७/एक्स-७७०० क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांच्या तपासणीअंती ही रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच ट्रकसह रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये १० हजार रुपये किमतीच्या सहा ब्रास रेतीसह एकूण ३ ताख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून सय्यद इरफान सय्यद युसूूफ (३०, रा. अमरावती) यास अटक केली. (प्रतिनिधी)
***