शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून हत्याकांड आहे - सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:18 IST

गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून, हत्याकांड आहे अशा शब्दांत नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

लखनौ : गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आॅक्सिजनअभावी मुलांचा झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून, हत्याकांड आहे अशा शब्दांत नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.कैलाश सत्यार्थी यांनी ७० वर्षांचे हेच स्वातंत्र्य आमच्या मुलांसाठी आहे काय? असा सवाल ट्विटद्वारे केला आहे. ते म्हणाले, भ्रष्ट आरोग्य व्यवस्थेला सुधारण्यासाठी हस्तक्षेप गरजेचा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आॅक्सिन तुटवड्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले आहे.आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी ९ आॅगस्टला हॉस्पिटलचा दौरा केला होता. पण, त्यांना समस्या सांगण्यात आल्या नाहीत. आम्ही हॉस्पिटलला जाऊन परिस्थिती पाहणार आहोत.मेंदूला सूज : आॅक्सिजनच्या कमतरतेने मेंदूला सूज येते आणि त्यात मृत्यू ओढावू शकतो. मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, डॉक्टर योग्य उपचार करत नव्हते. उपचारासाठी आवश्यक औषधीही येथे नव्हती. स्थानिक लोकांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधे मिळत नाहीत. आवश्यक आरोग्य सुविधा नाहीत.