निधन वार्ता : काळे
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
घोडेगाव : धोंडमाळ येथील वसंतराव गोपाळराव काळे (मुकादम) (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. धोंडमाळ/शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वत्सलाताई काळे यांचे ते पती होत.
निधन वार्ता : काळे
घोडेगाव : धोंडमाळ येथील वसंतराव गोपाळराव काळे (मुकादम) (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. धोंडमाळ/शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वत्सलाताई काळे यांचे ते पती होत. 20082015-ॅँङ्मि-05 : वसंतराव काळे