निधन वार्ता -४
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
कल्याणराव महाडीक
निधन वार्ता -४
कल्याणराव महाडीक दुबेनगर जयताळा येथील कल्याणराव महाडीक (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.