निधनवार्ता २
By admin | Updated: August 11, 2015 23:45 IST
सोमाजी मडावी
निधनवार्ता २
सोमाजी मडावीश्यामनगर येथील सोमाजी लाठी मडावी(८५)यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.कृष्णदास पाकमोडेरामदासपेठ येथील कृष्णदास तुकाराम पाकमोडे(८२)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.शालिकराम कांबळेसीताबर्डी येथील शालिकराम झिंगरुजी कांबळे(४०)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.चंपालाल चौरसियाइंदिरानगर येथील चंपालाल शंकरलाल चौरसिया(८६)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.अभिजित रावळेचंद्रमणीनगर येथील अभिजित राहुल रावळे(३२)यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.