निधन वार्ता-१
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
निधन वार्ता
निधन वार्ता-१
निधन वार्ता अरुण टेंभरे चंद्रमणीनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अरुण टेंभरे यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. नीलिमा फाडे पन्नासे ले-आऊट येथील नीलिमा फाडे यांचे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनिता भरडकर न्यू नंदनवन येथील सुनिता भरडकर यांचे निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर दवंडे भुतेश्वरनगर येथील अमर दवंडे यांचे निधन झाले. ते २८ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंदा अडिकणे नंदनवन येथील गोविंदा अडिकणे यांचे निधन झावले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.वसंतराव शेंडे तुळशीबाग महाल येथील वसंतराव शेंडे यांचे निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रघुनाथ शेंडे अयाचित मंदिर महाल येथील रघुनाथ शेंडे यांचे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताबाई पिरेले वाठोडा येथील सीताबाई पिरेले यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वंदना सोनी बापूनगर येथील वंदना सोनी यांचे निधन झाले. त्या ३१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रेणुका भांदककर महाल येथील रेणुका भांदककर यांचे निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. झामनदास छोडा चिखली येथील झामनदास छोडा यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिचंद्र मोहाडीकर विनोबा भावेनगर येथील हरिचंद्र मोहाडीकर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नीळकंठ मेश्राम नामदेवनगर कावरापेठ येथील नीळकंठ मेश्राम यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्यावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.