निधन वार्ता-१
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लीलाबाई काटोलकर श्रीकृष्णनगर येथील लीलाबाई लक्ष्मण काटोलकर (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट ...
निधन वार्ता-१
निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लीलाबाई काटोलकर श्रीकृष्णनगर येथील लीलाबाई लक्ष्मण काटोलकर (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजया फडणवीस महाल येथील विजया भास्करराव फडणवीस (८८) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश कुंभारे पाचपावली येथील सुरेश विठोबा कुंभारे (६१) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वच्छलाबाई कामठीकर गोळीबार चौक येथील वच्छलाबाई रघुनाथ कामठीकर (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाश भोयर नंदनवन झोपडपट्टी येथील आकाश राजू भोयर (२४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्ञानेश्वर धार्मिक लालगंज येथील ज्ञानेश्वर यशवंत धार्मिक (६६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताबाई खापेकर मस्कासाथ येथील सीताबाई सीताराम खापेकर (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बापुराव पगाडे महाल येथील बापुराव नारायण पगाडे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला वखारिया सोनबानगर येथील निर्मला प्रवीणचंद्र वखारिया (८३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सरस्वती श्रीरामे इतवारी येथील सरस्वती मनोहर श्रीरामे (६९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नीना रंगारी शास्त्रीनगर येथील नीना महादेव रंगारी (२३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मीराबाई निकोडे नंदनवन झोपडपट्टी येथील मीराबाई सुखदेव निकोडे (५३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुंदराबाई काटोके सतनामीनगर येथील सुंदराबाई सदाशिव काटोके (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश गजभिये चिखली येथील प्रकाश विठ्ठलराव गजभिये (४७) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चामरीबाई यादव इतवारी येथील चामरीबाई बाबुलाल यादव (६८) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.