शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

जीएसटी विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, अधिसूचना लवकरच जारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:45 AM

जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.जीएसटीआर-२ विवरणपत्र भरणा-या व्यावसायिकांची संख्या सुमारे ३०.८१ लाख आहे. हे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीआर-१ विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख १० आॅक्टोबर होती. केपीएमजी इंडियाचे भागीदार प्रियजीत घोष यांनी सांगितले की, जीएसटीआर-२ विवरणपत्र भरताना करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.‘जीएसटीआर-२ ए’कडून स्वीकारलेल्या क्रेडिट जीएसटी पोर्टलवर शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नव्हते. त्यामुळे या विवरणपत्रास मुदतवाढ मिळणे अटळच होते. जीएसटीआर-३ विवरणपत्र भरण्यासाठी ‘जीएसटीआर-२’चे क्रेडिट आवश्यक आहे. त्यामुळे ‘जीएसटीआर-२’ला मुदतवाढ मिळणे अपेक्षितच होते.सूत्रांनी सांगितले की, अंतिम जीएसटीआर-३ भरताना ते जीएसटीआर-१ आणि २ शी मॅच करावे लागते. हे मॅचिंग होत नव्हते. त्यामुळे ‘जीएसटीआर-३’लाही ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

टॅग्स :GSTजीएसटी