(निधन) ठकूबाई कसबे
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
नारायणगाव : कांदळी येथील ठकूबाई जिवाजी कसबे (वय ९६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक गौतम कसबे यांच्या त्या मातोश्री होत.
(निधन) ठकूबाई कसबे
नारायणगाव : कांदळी येथील ठकूबाई जिवाजी कसबे (वय ९६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक गौतम कसबे यांच्या त्या मातोश्री होत. फोटो -ठकूबाई कसबे०००