शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

बेपत्ता भारतीयांचे मृतदेह आढळले

By admin | Updated: September 12, 2015 02:56 IST

सौदीने येमेनमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर बेपत्ता झालेल्या सात भारतीयांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एक जण अद्यापही बेपत्ता आहे.

नवी दिल्ली : सौदीने येमेनमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर बेपत्ता झालेल्या सात भारतीयांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एक जण अद्यापही बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. २१ भारतीय प्रवास करत असलेल्या मुस्तफा व अस्मार या दोन नावांवर ८ सप्टेंबर रोजी हवाई हल्ला होऊन सात भारतीय बेपत्ता झाले होते त्यापैकी सहा जणांचे मृतदेह १० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हाती लागले असून ते लष्करी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना कल्पना दिली असून मृतदेहांवर होदीयदाह येथे धार्मीक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातील. अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबियांची संमती घेण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या दोन नावांवरील उर्वरित १४ जण सुरक्षित असून त्यातील चौघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.