शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

डीबीए कक्षाचे सील काढले

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

डीबीए कक्षाचे वादग्रस्त सील काढले

डीबीए कक्षाचे वादग्रस्त सील काढले
नागपूर : जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयातील एका कक्षाचे गेल्या तीन दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले सील गुरुवारी नवीन कार्यकारिणीच्या उपस्थितीत निवडणूक समिती आणि ज्येष्ठ वकिलांनी काढून घेतले.
सील लावण्यात आलेल्या या कक्षात पार पडलेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका होत्या. मतपेट्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत त्यात पुन्हा हेरफेर होऊ नये म्हणून पराभूत उमेदवार ॲड. वंदन गडकरी, ॲड. सुचिता डोंगरे, ॲड. श्यामनयन अभ्यंकर, ॲड. ए. ए. भेंडारकर, ॲड. सी. डी. राऊत आणि ॲड. राजकुमारी राय, अशा सहा जणांच्या स्वाक्षरीनिशी माजी अध्यक्ष ॲड. सुदीप जयस्वाल यांनी हा कक्ष २७ जानेवारी रोजी सील केला होता.
सील लावण्याची ही कृती बेकायदेशीर असल्याने निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. के. बी. आंबिलवाडे, ॲड. पी. जी. देशपांडे, ॲड. एस. डी. गढिया, ॲड. प्रभाकर मारपकवार, ॲड. अर्चना रामटेके, ॲड. विशाखा मेश्राम, ॲड. कलीम, ज्येष्ठ वकील ॲड. अ. म. रणदिवे, ॲड. बी. के. पाल, माजी सरचिटणीस ॲड. मनोज साबळे यांनी काढून घेतले. या वेळी नवीन अध्यक्ष ॲड. प्रकाश जयस्वाल, सरचिटणीस ॲड. नितीन तेलगोटे, उपाध्यक्ष ॲड. प्रशांत भांडेकर, ॲड.अक्षय समर्थ, अन्य पदाधिकारी नचिकेत व्यास, ॲड. नीलेश गायधने, ॲड. श्रीकांत गौळकर, ॲड. गिरीश खोरगडे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सील असलेल्या कक्षातील मतपेट्यांना पुन्हा सील लावून त्या त्याच कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले आहे.

कॅप्शन--
डीबीए कक्षाचे सील काढून घेताना निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲड. बी. के. आंबिलवाडे आणि ज्येष्ठ वकील ॲड. रणदिवे